गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: मंगळवार, 28 सप्टेंबर 2021 (08:55 IST)

मेकअप करायचे की ह्यांचे दात बघायचे

दोन मैत्रिणी बऱ्याच दिवसानंतर नंतर भेटल्या 
पहिली-काय ग ,तुझ्या नवऱ्याचे पुढचे दातच नाही.
दुसरी-काय,सांगू ग,माझे लग्न कोरोनाच्या काळात 2020 मध्ये झाले,
हे मला बघायला मास्क घालून आले होते.
पहिली-मग,लग्नाच्या वेळी बघितले न्हवते का,?
दुसरी मैत्रीण-लग्नाच्या वेळी (2021)मध्ये पण कोरोना होता,
लग्नाची परवानगी फक्त दोन तासासाठीच होती.
आता तू सांग,एवढ्या कमी वेळात मी मेकअप करायचे की ह्यांचे दात बघायचे?