शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: रविवार, 26 सप्टेंबर 2021 (15:17 IST)

आणि गण्याची चांगलीच पूजा झाली

गण्याच्या बायकोने गण्याला पूजा करताना विचारलं 
बायको-आहो,तुम्हाला आरती लक्षात आहे का?
गण्या- हो,ती उंच ,देखणी न ?
देवाची आरती नंतर झाली ,
त्यापूर्वी गण्याची चांगलीच पूजा झाली.