शेरसिंह ची बायको -आहो,ही बंदूक घेऊन कुठं निघाला ? शेरसिंह -वाघाची शिकार करायला. बायको- मग जात का नाही? शेरसिंह -बाहेर कुत्रं आहे!