शुक्रवार, 29 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: रविवार, 19 सप्टेंबर 2021 (18:01 IST)

काळजी घ्या असा सल्ला दिला

Advised to be careful काळजी घ्या असा सल्ला दिला Marathi Man woman Joke In Marathi webdunia Marathi
सध्या करोना म्हटलं की लोकांना लगेच काळजी घ्या 
म्हणण्याची इतकी सवय लागलीय की 
प्रत्येक पोस्टवर न वाचता काळजी घ्या ठोकून देताहेत. 
मी पोस्ट टाकली होती..
कोरोनामुळं माझ्या आयुष्यात पहिल्यांदा
मला बायको सोबत दीर्घकाळ राहता आलंय! 
माझ्या या पोस्टला शंभर-सव्वाशे 
काळजी घ्या असा सल्ला दिला.