शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शनिवार, 18 सप्टेंबर 2021 (09:07 IST)

आम्हाला दिड दिवस पुरतो

एकदा मुंबईकर आणि पुणेकर मित्रामध्ये वाद झाला 
मुंबईकर: तुमच्याकडे गणपती किती दिवस बसतो 
पुणेकर: दिड दिवस !!! 
मुंबईकर:किती हा चिकटपणा ?? 
पुणेकर: तुमच्याकडे किती दिवस बसतो ??? 
मुंबईकर : दहा दिवस 
पुणेकर :  गणपती कशाची देवता आहे ?? 
मुंबईकर : बुद्धीची !!! 
पुणेकर : मग बरोबर आहे..आम्हाला दिड दिवस पुरतो.