रमेश वकिलाला -साहेब,मला माझ्या बायकोपासून घटस्फोट पाहिजे वकील-का,काय झाले ? रमेश-ती माझ्याशी गेल्या 5 ,महिन्यापासून बोलतच नाहीये, वकील-पुन्हा,एकदा विचार करा,अशी पत्नी सगळ्यांच्या नशिबी नसते.