सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: रविवार, 26 सप्टेंबर 2021 (17:44 IST)

किचन मध्ये काय काय येतं

घरात आलेल्या नवीन सूनबाईला सासू विचारते 
सासू- अगं तुला किचन मध्ये काय काय येतं?
सूनबाई-सासूबाई मला किचनमध्ये 
कंटाळा येतो,घाम येतो,आणि कधी कधी चक्कर पण येते. 
सासूबाई न सांगता काशीला निघून गेल्या.