सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: सोमवार, 27 सप्टेंबर 2021 (08:50 IST)

मंगेशने बॉसला सुटटी मागण्याचे कारण काय सांगितले जाणून घ्या

मंगेश -सर,मला 2 दिवसाची सुट्टी पाहिजे.
सर-सुट्टी कशाला पाहिजे,काय काम आहे?
मंगेश -सर,काम तर काहीच नाही,
बस थोडी सुट्टी घेऊन बघायचं होतं, 
की सुट्टी कशी लागते ?