बुधवार, 5 ऑक्टोबर 2022
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified रविवार, 17 ऑक्टोबर 2021 (15:02 IST)

आपसातच बोला मला वेळ नाही

चिंटू कडे पोलीस येतात आणि त्याचे दार ठोठावतात
पोलीस- दार उघडा,आम्ही पोलीस आहोत.
चिंटू -काय काम आहे?
पोलीस-जरा,तुमच्याशी बोलायचे आहे.
चिंटू- आपण किती जण आहात?
पोलीस -आम्ही चौघे आहोत.
चिंटू -ठीक आहे ,मग आपण चौघे आपसातच बोलून घ्या,
माझ्याकडे अजिबात वेळ नाही.