नवरा बायको आणि रिकामी बाटली बायको - आहो, तुम्ही तर म्हटले होते की, दिवाळी पर्यंत मद्यपान करणार नाही? बायको- हो, मी म्हणालो होतो, पण दिवाळीत रॉकेट सोडविण्यासाठी रिकामी बाटली तरी पाहिजे न !