मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: सोमवार, 1 नोव्हेंबर 2021 (10:31 IST)

दिवाळी शॉपिंग मराठी जोक : मान डोलवायची आहे दिवाळी शॉपिंग मराठी जोक

दुकानात साड्या खरेदी करणे सुरु असते ,50 -60 साड्या बघितल्यावर 
रम्याची बायको त्यातून एक साडी विकत घेते.
रम्या - कंटाळून बायकोला म्हणतो ,
पूर्वीच्या काळी आदिमानव किती सुखी होता.
झाडाची पाने कंबरेवर गुंडाळायचा आणि आंनदी राहायचा.
बायकोला राग येतो आणि ती चिडून म्हणते -
'' अहो तुम्हाला काय माहित की त्यांच्या बायकोने पण 
तिच्या आवडीच्या झाडाची पाने आणण्यासाठी किती तरी वेळा
त्याला झाडावर चढ उतर करायला लावले असणार. 
तुम्हाला किती तरी आराम आहे, तुम्हाला फक्त एसी दुकानात बसून 
मान डोलवायची आहे. 
हॅप्पी दिवाळी शॉपिंग