बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: रविवार, 7 नोव्हेंबर 2021 (10:56 IST)

जबरदस्त मराठी जोक : बायकोचे बोलके चित्र

चित्रकार गण्याला- मी तुमच्या बायकोचे सुंदर चित्र बनवू का ?
गण्या - होय, चित्र सुंदर असावं. 
चित्रकार - आपण बघाच, चित्र बनवल्यावर आपल्याला 
असे वाटेल की ,जणू ते चित्र बोलेलच.
गण्या - अरे भावा, मग तर तू असू दे काही बनवू नकोस