1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: रविवार, 7 नोव्हेंबर 2021 (13:34 IST)

मराठी जोक : बायकोचे कांदे

बायको : अहो मी एक रुपयाचे 3 कांदे आणले,
नवरा : कसे काय?
बायको : एक मी विकत घेतला आणि दुसरा पळवून आणला.
नवरा : मग तिसरा ?
बायको : तिसरा त्याने मला फेकून मारला !