सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021 (12:16 IST)

मराठी जोक :मन्याच्या बायकोने स्वयंपाक केला नाही

मन्याने बायकोला विचारले 
मन्या -आज स्वयंपाक का केला नाहीस?
बायको -पडले होते आणि लागला
मन्या- कुठं पडली, आणि काय लागलं
बायको -पलंगा वर उशीवर पडले, 
आणि डोळा लागला