सुनबाई शांत झोपेत असताना, सासू तिला उठवत असते सासू – अगं सूनबाई उठा आता, सूर्य उगवला सुद्धा सून – तुम्हाला तेवढंच दिसणार. सूर्य माझ्या आधी झोपायला जातो ते पण बघत जा जरा