शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: रविवार, 14 नोव्हेंबर 2021 (16:23 IST)

मराठी जोक :सुनेचे मोकळे हात

सासू  सुनेचे मोकळे हात बघून तिला विचारते 
सासू – सुनबाई हात असे मोकळे चांगलं  वाटत नाही
सून – अहो ! सासूबाई मी मोबाईल चार्जिंगला लावला आहे 
सासू – अगं भवाने, बांगड्यांबद्दल बोलत आहे मी