नवरा बायको मराठी जोक : नवरा आणि वाटाणे
नवऱ्याला बायको भाजी घेत असताना विचारते
बायको – अहो ,दोन किलो वाटाणे घेऊ का?
नवरा – हो घे ना, मला काय विचारते
बायको –अहो ! तुमचा सल्ला नाही मागितला ,
यासाठी विचारतेय की, तुम्ही
इतके वाटाणे सोलू तरी शकणार की नाही,
का कमी घेऊ?