नवरा आपल्या चिडलेल्या बायकोला दररोज फोन करतो सासू – तुला किती वेळा सांगितलं की, ती आता तुझ्या घरी येणार नाही, मग रोज का फोन करतोस? जावई – हे ऐकायला खूप बरं वाटतं म्हणून…