डॉक्टर पक्याला - आता तुमच्या बायकोची तब्बेत कशी आहे ? पक्या - बरं वाटत आहे आता तिला , आज सकाळ पासूनच थोडं थोडं भांडायला सुरु केले आहे