शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: रविवार, 21 नोव्हेंबर 2021 (10:33 IST)

मराठी जोक : किती पगार आहे

रमाने स्टेट्स वर लावले .
हॅलो फ्रेंड्स ,मी मावशी झाले 
बंड्याने खाली कॉमेंट केले .
कोणत्या हॉस्पिटल ला ?
आणि पगार किती आहे ?