घरात पाय ठेवू नकोस
राजूला हातच्या बळावर घरात घुसताना बघून
कुलकर्णी काका जोरात ओरडले- हे काय करतोयं?
राजू: तुम्हीचं म्हणाला होता की आता फेल झाला
तर घरात पाय देखील ठेवू नकोस!
