माझी पाटी फुटली Download Updated: Sat, 13 Aug 2022 (17:32 IST) google-news विनीत आईकडे रडत रडत आला आणि म्हणाला, आई संजयने माझी पाटी फोडली. कशी फोडली? थांब बघते मी संजयला. मी त्याच्या डोक्यावर आपटली आणि त्याचं डोकं फुटण्याऐवजी माझी पाटीच फुटली.