मराठी जोक -रावणाची डोकेदुखी Download Updated: Sun, 7 Aug 2022 (13:43 IST) google-news गुरुजी: औषधांच्या गोळ्यांचे पाकीट 10 गोळ्यांचेच का असते? आणि असे पाकीट काढण्याची पध्दत कधी पासून सुरु झाली? गण्या : रावणाला डोकेदुखी सुरू झाली तेव्हा पासून...