मराठी जोक- कडधान्य म्हणजे काय ? Download Updated: Sun, 7 Aug 2022 (13:04 IST) google-news मास्तर - गण्या सांग रे .. कडधान्य म्हणजे काय ? गण्या - मास्तर शेताच्या कडं कडं ने जे धान्य उगवतात. त्यालाच कडधान्य असे म्हणतात.