मराठी जोक -मी रात्री झोपायचो Download Updated: Wed, 27 Jul 2022 (12:28 IST) google-news बंड्या : मी दहा दिवस झोपलो नाही गण्या : का बरं ? बंड्या : अभ्यास करण्यासाठी गण्या : असं कसं जमलं तुला ? बंड्या : अरे, मी रात्री झोपायचो ना