शनिवार, 2 नोव्हेंबर 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
मनोरंजन
हास्यकट्टा
स्त्री-पुरुष
Written By
Last Modified:
बुधवार, 27 जुलै 2022 (11:39 IST)
संबंधित माहिती
मराठी जोक - त्याचे श्रेय माझ्या आई बाबांना
मराठी जोक -कर्माचे फळ
मम्मी मी शाळेत नाही जाणार
एक गोंडस मागणी…
लॉटरीचं तिकीट
बायको गावावरून येणार
एक महिला डॉक्टरांना: यांना बरं करा हो
हे रात्री झोपेत मोठ्या मोठ्याने माझे नाव घेत असतात
डॉक्टर: ही तर चांगली गोष्ट आहे
तुम्ही फार लकी आहात
स्त्री: कसली लकी
उद्या त्यांची बायको येणार आहे गावावरून
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
सोनू निगमच्या सुरक्षेत त्रुटी, प्रशंसक मंचावर धावत गेला
सोनू निगम हा गायनाच्या दुनियेतील एक चमकता तारा आहे. गायकाच्या आवाजाचे प्रेक्षक वेड लावतात. इतकंच नाही तर सोनू निगमच्या कॉन्सर्टची तिकिटेही खूप महागात विकली जातात आणि गायकाच्या कॉन्सर्टला जाण्यासाठी लोकांमध्ये स्पर्धा लागली आहे.
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या बास्टियन रेस्टॉरंटमधून आलिशान कार चोरीला गेली
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई येथे बास्टियन ॲट द टॉप नावाच्या रेस्टॉरंटच्या आवारात पार्क केलेली एक आलिशान कार चोरीला गेली आहे जी जेवण करणाऱ्यांपैकी एकाची होती. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, चोरीला गेलेले वाहन BMW Z4 आहे, ज्याची किंमत सुमारे 80 लाख रुपये आहे. असे सांगितले जात आहे की, मालक व्यावसायिक असून ज्याने आपली कार चोरीला गेल्यानंतर एफआयआर दाखल केली.
भूल भुलैया 3 चे आमी जे तोमर 3.0 हे गाणं इतक्या दिवसात शूट झाले
कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3' हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात कार्तिक पुन्हा एकदा रूह बाबाच्या अवतारात दिसणार आहे. विद्या बालनसोबत माधुरी दीक्षितही मंजुलिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात दोघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
रजनीकांत अभिनीत जेलर 2' चित्रपटाची शूटिंग लवकरच सुरू!
'जेलर' फेम दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमार अभिनेता केविनसोबत त्याच्या आगामी निर्मिती उपक्रम 'ब्लडी बेगर'चे सतत प्रमोशन करत आहेत. रजनीकांत अभिनीत प्रसिद्ध व्यावसायिक दिग्दर्शकाचा बहुप्रतिक्षित सिक्वेल 'जेलर 2' ची निर्मिती अद्याप सुरू झालेली नाही.या चित्रपटाचे अपडेट समोर आले आहे.
प्रत्येक सीझनमध्ये चाहत्यांची मने जिंकणारा सलमान खान बिग बॉसचा चाहता होस्ट
बिग बॉस' या रिॲलिटी शोने प्रेक्षकांना नेहमीच आकर्षित केले आहे, मात्र सलमान खानने या शोला एका नव्या उंचीवर नेले आहे. 2010 मध्ये सलमानने शोच्या होस्टिंगची सूत्रे हाती घेतल्यापासून बिग बॉसने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
अभिनेत्री दीपिका पदुकोण अभिनेता रणवीर सिंह ने आपल्या मुलीचे ठेवले नाव
अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून चाहत्यांना त्यांच्या मुलीचे नाव सांगितले आहे. तसेच बॉलीवूडचे पॉवर कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह हे ८ सप्टेंबर रोजी आई बाबा झालेत. तसेच 2 महिन्यांनंतर या जोडप्याने आपल्या मुलीचे नाव चाहत्यांना सांगितले आहे. मुलीच्या जन्मावेळी या जोडप्याने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करून याची घोषणा केली होती, तसेच आता दोघांनीही मुलीबद्दल मोठी माहिती दिली आहे. हे ऐकून या जोडप्याचे चाहते खूश झाले आहे. दीपिका-रणवीरच्या मुलीचे नाव सोशल मीडियावर खूप पसंत केले जात आहे.
सांस्कृतिक भारत : मिझोराम
मिझोराम हे उत्तरपूर्व राज्य म्हणून ओळखले जाते. राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 21087 चौरस किमी असून राजधानीचे शहर ऐझवाल हे आहे. राज्याची प्रमुख भाषा मिझो व इंग्रजी असून 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 1,091,014 इतकी आहे. राज्याची साक्षरता 91.58 टक्के इतकी आहे. राज्यात आठ जिल्हे आहेत.मिझोराम भारतीय संघ राज्याचे 23 वे राज्य 20 फेब्रुवारी 1987 मध्ये स्थापन झाले. 1972 पर्यंत ते आसामचा एक जिल्हा होते. नंतर ते केंद्र शासित प्रदेश म्हणून घोषित झाले.
भारतातील पाच प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर
महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर महाराष्ट्रातील कोल्हापुरात असलेले महालक्ष्मी मंदिर हे जागृत प्रसिद्ध मंदिर मानले जाते. अंबाबाई नावाने देखील देवीआई महाराष्ट्रात पूजली जाते. तसेच हे मंदिर 7 व्या शतकातील चालुक्य वंशाचा शासक कर्णदेव याने बांधले होते. प्रचलित आख्यायिकेनुसार येथील लक्ष्मी मूर्ती सुमारे ७,००० वर्षे जुनी आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे सूर्यदेव स्वतः आपल्या किरणांनी लक्ष्मीला अभिषेक करतात. तसेच सूर्यकिरण देवीच्या चरणांची पूजा करतात. कोल्हापूर मधील अंबाबाईच्या मंदिरात शारदीय नवरात्र मोठ्या उत्साहात भव्य आणि दिव्या साजरे केले जाते.
ताडोबा फुल्ल, सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी आगाऊ बुकिंग केले
चंद्रपूर : दरवर्षीप्रमाणे पट्टेदार वाघांसाठी देशात आणि जगात प्रसिद्ध असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात यंदाही पर्यटकांची गर्दी पाहायला मिळणार आहे. दिवाळीची सुट्टी लक्षात घेऊन देश-विदेशातील पर्यटकांनी आगाऊ बुकिंग केले आहे. त्यामुळे या आठवडाभर सर्व प्रवेशद्वारांवरून पर्यटकांची रेलचेल पाहायला मिळणार आहे.
Diwali Lakshmi Pujan : दिवाळीला मुंबईतील प्रसिद्ध देवी लक्ष्मीच्या 3 मंदिरांना भेट द्या
आता काही दिवसातच दिवाळी सुरु होईल. तसेच लक्ष्मीपूजन दिवशी माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते. मान्यता आहे की, दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यास धनप्राप्ती होते. व माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव सोबत राहतो. अनेक जण दिवाळी निमित्त फिरायला जातात. याकरिता आज आम्ही तुम्हाला मुंबई मधील तीन जागृत महालक्ष्मी मंदिर सांगणार आहोत. दिवाळीला लक्ष्मी पूजन दिवशी नक्कीच भेट द्या.