अजून वाचायला शिकवले नाही Download Updated: Fri, 12 Aug 2022 (16:50 IST) google-news आई: “बंड्या आज काय शिकवले शाळेत.” बंड्या: “लिहायला शिकवले.” आई: “अरे वा छान! काय लिहले?” बंड्या: “काय माहीत? अजून वाचायला नाही शिकवले….”