मंगळवार, 21 मार्च 2023
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified सोमवार, 8 ऑगस्ट 2022 (23:28 IST)

मराठी जोक : पृथ्वी गोल आहे

पोटाचा घेर बघून सकाळी 
लवकर उठून फिरायला जावे 
असं म्हणून निघालो. 
लक्षात आले की ,पृथ्वी रोज फिरते 
तरीही,ती गोल गरगरीत आहे.  
मग काय ,परत झोपलो.