1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. whatsapp messages

"मी मराठीत लिहिलय''

एका गाडीच्या मागच्या काचेवर
फक्त "शि" लिहिलेले होते.
 
मला उत्सुकता लागली असे का ??शेवटी गाडी थांबवून मी विचारले तस ती जरा भडकूनच म्हणाली 
"सगळे इंग्रजीत (L)" for Learning लिहीतात
 
"मी मराठीत लिहिलय
 शि (शिकतेय)"
 
गाडी अर्थातच MH 12 होती......
पुढील लेख
'पठाण' नंतर दीपिका पदुकोणही दिसणार शाहरुखच्या आगामी चित्रपटात