शनिवार, 18 ऑक्टोबर 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शनिवार, 30 जुलै 2022 (14:15 IST)

गाडीच्या मागच्या काचेवर फक्त "शि" लिहिलेले होते

puneri jokes
एका गाडीच्या मागच्या काचेवर फक्त "शि" लिहिलेले होते.
मला उत्सुकता लागली, असे का ??
शेवटी गाडी थांबवून मी विचारले तसा तो जरा भडकूनच तो म्हणाला, 
"सगळे इंग्रजीत (L)" for Learning लिहीतात
"मी मराठीत लिहिलय शि (शिकतोय)"
गाडी अर्थातच MH 12 होती......  पुणे