शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Updated : शुक्रवार, 15 जुलै 2022 (12:27 IST)

नखे कापली तर कॅन उघडण्यास अवघड जाते

joke drink
बंड्या शनिवारी नखे कापत बसला होता, ते पाहून आजोबा म्हणाले, बाळा शनीवारी नखे कापू नयेत.
बंड्या : मी अंधश्रद्धाळू नाही. असल्या कथा मी मानत नाही.
आजोबा : ही अंधश्रद्धा नसून व्यवहारीक सोईसाठी केलेला नियम आहे. 
शनीवारी नखे कापली तर शनिवारी व रविवारी रात्री बीयरचे कॅन उघडण्यास अवघड जाते तसेच चिवडा चकली वेफरची पाकीटे चटकन उघडता येत नाहीत, आणि नखं कापताना जखम झाली तर रविवारी मटण खाताना बोटाची आग होते.
बंड्या : धन्यवाद आजोबा, हे ज्ञानामृत मला दिल्याबद्दल मी तूमच्या चरणी नतमस्तक आहे..