नवरा आपल्या बायकोला म्हणत होता आज तर माणुसकीवरून विश्वासच उडाला माझा... ज्या मित्राच्या लग्नात आम्ही, आया है राजा, लोगो रे लोगो... वर नाचलो होतो... तोच मित्र आज भांडी घासत होता...