1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 जुलै 2022 (17:11 IST)

Marathi Joke :चुकून तुम्हाला हा मॅसेज सेंट झाला

Marathi Joke :You got this message by mistake
एका मुलीने,आपल्या होणाऱ्या नवऱ्याला मॅसेज सेंट केला,
आपलं लग्न होवू शकत नाही कारण माझं
लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरले आहे..
मुलगा मॅसेज वाचुन खुप
दुःखी होतो आणि रडायला लागतो..
2मिनिटांनंतर त्या मुलाला मॅसेज येतो,
सॅारी, सॅारी!
चुकून तुम्हाला हा मॅसेज सेंट झाला