नवरा -बायको मराठी जोक - पासवर्ड सांगा Download Updated: Mon, 4 Jul 2022 (16:05 IST) google-news नवरा - माझ्या छातीत खूपच दुखत आहे... ताबडतोब डॉक्टरला फोन लाव... बायको - हो लावते... तुमच्या मोबाईलचा पासवर्ड सांगा... नवरा - नको राहू दे... आता बर वाटतंय थोडेसं...!