1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: रविवार, 26 जून 2022 (15:00 IST)

नवरा -बायको जोक- तू कोण आहेस ?

joke
नवरा-बायको बाजारात गेले, असता तिथे
नवऱ्याने अनोळखी मुलीला हॅलो केलं!
बायको चिडली - सांगा कोण होती ही ??
नवरा विचार करत - अरे गप्प बस,
आता तिला देखील सांगावं लागणार,
तू कोण आहेस.. ते !