मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शनिवार, 25 जून 2022 (22:58 IST)

मजेदार जोक :आम्ही वऱ्हाडी मंडळी

गंप्या आणि गणू रस्त्यातून जात असताना 
एका ठिकाणी जेवणाची पंगत सुरु असताना पाहतात 
आणि ते दोघे त्या पंगतीत जेवायला बसतात.
त्यांना एक माणूस येऊन विचारतो..
तुम्ही कोण ? या वर गंप्या म्हणतो
आम्ही वऱ्हाडी मंडळी,मी मुलाकडून 
आणि गणू उत्तरं देतो मी मुली कडून.
तो माणूस चप्पल काढून त्यांना म्हणतो 
लबाडांनो हे तेराव्याचं जेवण आहे !