1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. फ्रेंडशिप डे
  4. Funny Friendship Day Status In Marathi

Funny Friendship Day Status In Marathi फनी मैत्री दिन संदेश

friendship day fun
चांगला दोस्त चिडला तर त्याला कधीच वाऱ्यावर सोडू नका
कारण तो असा हरामी असतो ज्याला आपल्या सगळ्या गोष्टी माहीत असतात
 
आयुष्य नावाच स्क्रीनवर जेव्हा लो बॅटरी दाखवते आणि नातेवाईक नावाचा चार्जर मिळत नाही तेव्हा पॉवर बँक म्हणून जे तुम्हाला 
वाचवतात ते म्हणजे “मित्र”
 
तुम्ही पिल्यानंतरचे तुमचे इंग्लिश
बोलणं
जो समजून घेतो
तोच खरा तुमचा Best Friend
असतो.
 
प्रत्येकाच्या आयुष्यात ती एक मैत्रीण असतेच 
जिला थोडं काही बोललं तर लगेच फुगून बसते.
 
माहीत नाही लोकांना चांगले 
फ्रेड्स कुठून सापडतात मला तर
मला तर सगळे नमुने सापडलेत.
 
तुझी आठवण आली की वाटतं एका 
दगडावर miss u लिहावं आणि तो 
दगड तुझ्या डोक्यात घालावा 
म्हणजे तुला पण 
माझी आठवण येईल…
 
गुण जुळले की लग्न होतात आणि दोष जुळले की मैत्री
 
आम्ही एवढे handsome नाही की
आमच्यावर पोरी फिदा होतील 
पण एक प्रेमळ हृदय आहे आणि त्याच्यावर 
माझे मित्र फिदा आहे.
 
दोस्ती एवडी कट्टर पाहिजे
की लोकांची
बघूनच
जळाली पाहिजे...
 
दुनियातल सर्वात अवघड काम
म्हणजे
बिन डोक्याचे मित्र सांभाळणे.
 
Life मध्ये एक वेळेस Bf किंवा Gf नसेल तरी चालेल 
पण तुमचे रडगाणे ऐकणारा एक‘Best friend नक्की हवा.

हरामी मित्राला सांभाळणं
म्हणजे एखादया बॉम्बला सांभाळणं
म्हणजे कधी, कुठे आणि कसा फुटेल याचा नेम नाही
 
त्याच्या आईला वाटत “मी सभ्य आहे”
माझ्या आईला वाटत “तो सभ्य आहे”
म्हणून आम्ही दोघे Best Friend आहे
 
मी कितीही शेण खाल्लं तरीही
शेणासकट मला स्वीकारतो आणि मला सुधारतो तो मित्र
 
जेव्हा आपल्याला पैसे, सल्ले, कंपनी आणि ज्ञानाची गरज असते 
तेव्हा मित्र नेहमीच तुमच्यासाठी असतात
पुढील लेख
Friendship Day 2022 Wishes in Marathi मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा