शुक्रवार, 27 जानेवारी 2023

Friendship Quotes in Marathi मैत्री वर मराठी कोट्स

रविवार,ऑगस्ट 7, 2022
जन्म हा थेंबासारखा असतो आयुष्य ओळीसारखं असतं प्रेम त्रिकोणासारखं असतं मैत्री मात्र वर्तुळासारखी असते कारण, मैत्रीला शेवट नसतो मैत्री दिनाच्या शुभेच्छा
Friendship Day 2022: दरवर्षी ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. भारतासह अनेक देश आपापल्या पद्धतीने फ्रेंडशिप डे साजरा करतात. यावेळी 7 ऑगस्ट रोजी मैत्रीचा हा खास दिवस साजरा होत आहे. नावाप्रमाणेच फ्रेंडशिप डे हा मैत्रीला समर्पित ...
आज काल जळणारे भरपूर झालेत, त्यांना जळु दया आम्हाला साथ देणारे मित्र भरपूर आहेत हे त्यांना कळू दया मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
चांगला दोस्त चिडला तर त्याला कधीच वाऱ्यावर सोडू नका कारण तो असा हरामी असतो ज्याला आपल्या सगळ्या गोष्टी माहीत असतात आयुष्य नावाच स्क्रीनवर जेव्हा लो बॅटरी दाखवते आणि नातेवाईक नावाचा चार्जर मिळत नाही तेव्हा पॉवर बँक म्हणून जे तुम्हाला वाचवतात ते ...

मैत्री वर निबंध (Essay On Friendship)

रविवार,ऑगस्ट 7, 2022
भूमिकाः जीवनात प्रगती करण्यासाठी आणि जीवन आनंदी ठेवण्यासाठी बर्‍याच गोष्टी आणि साधन आवश्यक आहेत. पण जेव्हा मैत्रीचे एक साधन प्राप्त होते, तेव्हा सर्व साधने आपोआप एकत्र होतात. खरा मित्र असणं ही सुदैवी बाब आहे. मित्र एक अशी व्यक्ती आहे जी एखाद्याला ...
माणसाला काही नाती जन्मासोबतच मिळतात आणि काही नाती स्वतः बनवतात. मैत्री हे देखील अशाच नात्यांपैकी एक आहे, जे आपण स्वतः बनवतो. मित्र हे प्रत्येक सुख-दु:खात तुमचे सोबती असतात. जर एखादा मित्र खरा असेल तर तुम्हीही त्याच्यासोबत आयुष्यातील त्या गोष्टी शेअर ...
मैत्री हे असे नाते असते जेव्हा कुटुंबात कोणी नसते, तर मित्र म्हणजे दुसरे कुटुंब असते. सुख दुःखाचा सर्वात मोठा साथीदार म्हणजे मित्र. पण तुम्ही कधी मित्रांना मैत्रीच्या दिवशी एकमेकांना महागड्या भेटवस्तू देताना पाहिले आहे का? कधीकधी मैत्रीत एकमेकांना ...
तुमच्या मित्रांसोबतचे तुमचे बंध पुन्हा मजबूत करण्याची ही संधी सोडू नका. कोरोनाच्या काळात आपल्या सर्वांसमोर अनेक आव्हाने उभी राहिली होती आणि ती अजूनही संपलेली नाही. अशा परिस्थितीत आपले खरे मित्र आणि प्रियजनांशी जोडलेले राहणे अधिक महत्त्वाचे आहे. ...

एक मित्र तरी असावा

शनिवार,जुलै 30, 2022
मैत्र नावाचा सुखद गारवा असावा, रणरणत्या ऊन्हात तोच सोबतीला हवा, परिस्थिती चे कित्तीतरी झेलावे लागतात झटके, मित्रासमोर मोकळं झालं की वाटे हलके, सर्व जगापासून लपवू, काही गोष्टी आपण,
ती वेडी म्हणते​ माझ्यासाठी मित्रांना सोडुन दे​ . . “आता तिला कोण सांगणार . . मित्र सोडले तर लग्नात काय हिचा बाप नाचणार
मैत्रीमध्ये लोक एकमेकांशी सर्व काही शेअर करतात, विशेषतः मुली. मैत्रीत काहीही लपून राहत नाही. मैत्री विश्वासावर अवलंबून आहे. मित्रांना एकमेकांबद्दल सर्व काही माहित असते. त्यांच्या आवडीनिवडीपासून ते त्यांच्या आयुष्यातील सुख-दुःखापर्यंत आणि प्रत्येक ...
सर्व दुःखात साथ देणारी मैत्री, प्रत्येक वेळी , वेळेत धावून येणारी मैत्री,
गेल्या काही दिवसांपासून मैत्री दिवस साजरा करण्यासाठी जंगी तयारी चाललेली आहे. फ्रेंडशिप बॅंडपासून गिफ्टपर्यंतच्या वस्तूंनी दुकाने ओसंडून
मैत्री मध्ये होते आठवणींची साठवण, कधीही कुठं ही मोकळं करता येतं मन,
हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा, जो हजार जण तुमच्या विरुद्ध असतांना तुमच्या सोबत असेल…
फ्रेंडशिप डे म्हणजेच मैत्री दिन जे ऑगस्ट महिनाच्या पहिल्या रविवारी दरवर्षी साजरा केले जातो. या दिवसाला मैत्रीला समर्पित करण्यामागे एक गोष्ट किंवा कथा आहे. असं म्हणतात की एकदा अमेरिकेच्या सरकारने एका माणसाला ठार मारले. या माणसाचा एक मित्र होता, ...
मित्र नेहमी अंलकाराप्रमाणे केवळ सौंदर्य वाढविणारे नसावेत, स्तुती करणारे मित्र आपल्याला अनेक मिळतील, पण आरश्याप्रमाणे आपले गुणदोष दाखविणारे मित्र, दैवानेच लाभतात… – व.पू. काळे
मित्र म्हणजे एक असा, की वाटेल ते बोला, कित्ती ही राग आला तरी, आतून ओला,
लोक प्रेमात वेडे आहेत आणि आम्ही मैत्रीत. Happy Best Friends Day देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो Happy Best Friends Day मैत्री ही प्रेमापेक्षाही सुंदर आहे. Happy Best Friends Day