1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जून 2022 (11:49 IST)

मी एका मुलावर प्रेम करते

joke
मुलगी आपल्या वडिलांना : "पप्पा एक Important गोष्ट होती!"
 
वडील :  "बोल ना!"
 
मुलगी :  "मी एका मुलावर प्रेम करते; पण तो America मध्ये रहातो आहे... website मुळे ओळख झाली.. Facebook मुळे मैत्री झाली... Skype मुळे त्याने मला propose केले.. Whatsapp मुळे दोन वर्षापासून प्रेम चालू आहे!"
 
वडील :  "really...!! मग आता Twitter वर लग्न कर ... Make my trip मध्ये हनिमून कर... Flip kart ने मुले मागवा... e-mail मध्ये receive करा ... Last ला जर Husband आवडला नाही, तर Olx वर विकून टाक !"