Marathi joke :नवऱ्याची लॉटरी लागली Download Updated: Wed, 8 Jun 2022 (22:40 IST) google-news नवरा: जर मला लॉटरी लागली तर तू काय करशील? बायको: अर्धे पैसे घेऊन कायमची माहेरी निघून जाईल तु खुश मी पण खुश. नवरा: 20 रुपयांची लागली आहे, हे घे 10 रूपये आणि चल निघ.