सोमवार, 7 ऑक्टोबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: सोमवार, 6 जून 2022 (21:29 IST)

मराठी जोक : बंटीच्या आंनदी आयुष्याचे गुपित काय ?

joke
शेजारच्या दामूने बंटीला त्याच्या आनंदी आयुष्याचे गुपित विचारले 
दामू- बंटी मित्रा एक विचारू,
तुझ्या घरातून दररोज जोरजोरात हसण्याचा आवाज येतो ..!
अखेर तुझ्या या आनंदी आयुष्याचे गुपित काय ?
बंटी -माझी बायको माझ्यावर चिडून काहीतरी फेकून मारते 
मला लागले तर ती हसते, आणि तिचा नेम चुकला तर मी हसतो.