1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
  4. Marathi joke: Uncle mentally tortures!

मराठी जोक : काका मानसिक छळ करतात !

जोशी काकू काकांपासून घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयात जातात.
जज : या वयात तुम्ही घटस्फोट मागताय, असं काय कारण आहे?
जोशी काकू : हे मानसिक छळ करतात माझा.
जज : म्हणजे नक्की काय करतात?
जोशी काकू : मला वाट्टेल तसं टोचून बोलतात आणि 
मी बोलायला लागले की ऐकायचं यंत्र काढून ठेवतात!
 
पुढील लेख
शाहरुख खानने घराची नेम प्लेट बदलली, ट्विटरवर 'मन्नत' ट्रेंडमध्ये