शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: मंगळवार, 22 फेब्रुवारी 2022 (19:49 IST)

नवरा बायको जोक : गुणी बायको

गोट्याला आपल्या बायकोकडून घटस्फोट पाहिजे
गोट्या :- वकीलसाहेब..
मला लवकरात लवकर घटस्फोट हवा आहे..
गेले सहा महिने माझी बायको
 माझ्याशी एक शब्दसुद्धा बोलली नाही..
वकील :- परत एकदा विचार करा ,
एवढी गुणी बायको पुन्हा मिळणार नाही.