शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शनिवार, 19 फेब्रुवारी 2022 (14:27 IST)

मराठी जोक : दंड आकारण्यात येईल

बायको समजा, मी हरवले तर
तुम्ही काय कराल?
नवरा : पेपर मध्ये जाहिरात देईन…
बायको :ओsss माझ्या शोन्या…
काय लिहिणार त्यात?
नवरा : जो परत आणून देईल
त्याच्याकडुन 20000 रुपये दंड घेण्यात येईल.