1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
  4. Marathi joke: It is called selfie

Marathi joke :सेल्फी म्हणतात त्याला

आई घाबरून पक्याला म्हणाली
 बाळा तु लवकर घरी ये
सुनबाईला पेरेलिसिसचा अटॅक आलाय
तोंड वाकडं डोळे वर आणि मान वळलीय बघ.
पक्या- आई तु घाबरू नकोस शांत रहा!
ती सेल्फी काढत असेल,
त्याला सेल्फी म्हणतात.
पुढील लेख
मराठी जोक्स : घटना आणि दुर्घटना