सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 जून 2022 (17:30 IST)

मराठी जोक्स : घटना आणि दुर्घटना

jokes
गुरुजी वर्गात शिकवत असताना गण्याला विचारतात 
गुरुजी - सांग रे गण्या,
घटना आणि दुर्घटना मध्ये काय फरक आहे ?
गण्या (विचार करत) - गुरुजी शाळेला आग
लागली ती घटना आणि 
तुम्ही त्याच्यातून वाचला ही दुर्घटना!