1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
  4. kids jokes

98 % मार्क्स मिळण्याचे रहस्य

शिक्षक : चिंटू तूला 10 वी त 98 % मार्क्स मिळाले त्याचे रहस्य काय ?
बंड्या : त्याचे श्रेय मी माझ्या आई- बाबांना देतो, कारण ते सतत व्हाट्सएप आणि फेसबूक वर असल्यामूळे घरात भांडणे होत नव्हती आणि त्यामूळे मी शांतपणे अभ्यास करु शकलो.
पुढील लेख
अभिनेत्री मुक्ता बर्वे ने केले 'बाईचे माणूसपण हिरावून घेणाऱ्या व्यवस्थेवर' भाष्य