1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
  4. Marathi joke: Bandya was expelled from school Marathi Kids Joke Marathi Joke

मराठी जोक : बंड्याला शाळेतून बाहेर काढले

बंड्या- शाळेतून लवकर घरी आला...
आई- काय झालं बेटा, आज तू लवकर घरी आलास.
बंड्या- हो आई, मी डास मारला, मग मॅडमने मला शाळेतून हाकलून दिले ...
आई - काय? डास मारल्याबद्दल शाळेतून बाहेर काढले का ?
बंड्या - आई डास मॅडमच्या  गालावर डास बसला होता
पुढील लेख
Badlee : ग्रामीण शिक्षणाला दिशा देणारी ‘बदली’