1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
  4. Bhannat Marathi Joke: Ganu failed Marathi Kids Joke

भन्नाट मराठी जोक : गणू नापास झाला

गणूचा परीक्षेचा निकाल बघून बाबा त्याला ओरडतात.
बाबा: अरे ! गणू तू पुन्हा नापास झालास?
जरा शेजारच्या त्या कुलकर्णींच्या चिंकी कडे बघ,
तिला नव्वद टक्के मिळाले आहेत..
गणू : अहो पप्पा , तिच्याकडेच बघत राहिलो 
म्हणूनच तर नापास झालो !
पुढील लेख
OSCAR 2022: 'जय भीम' आणि 'मरक्कर' शर्यतीतून बाहेर, या 10 चित्रपटांना ऑस्करसाठी नामांकन