बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 जून 2022 (20:46 IST)

मराठी जोक्स :आलेलं संकट हसून हाताळतोय

मंदार रावांची माहेरी गेलेली बायको घरी परत आली..
दरवाजा उघडून मंदारराव जोरजोरात हसू लागले.
बायको- का हसताय..?
मंदारराव -गुरुजींनी सांगितलंय ,
आयुष्यात आलेली सर्व संकटे हसून हाताळायची
तेच करत आहे.